वैनगंगेला 25 वर्षांतला सर्वात मोठा पूर
मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस
मध्य प्रदेशच्या 5 जिल्ह्यांतील पाणी गोसीखुर्द धरणात
गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट उघडले
23 हजार 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
पवनी, ब्रह्मपुरीत नदीकाठच्या 4 गावांत 2 फुटांपेक्षा अधिक पाणी
कन्हान, पेंच, बावनथडी, बाग नद्या ओव्हरलो
तोतलाडोह, बाग, बावणथडी ओव्हरफ्लो
पुजारा टोला, शिरपूर धरणही ओव्हरफ्लो
पावसाचा जोर कमी झाला हा मोठा दिलासा