LIVE NOW

LIVE: भाजपची साथ सोडणाऱ्या सुखबीर सिंह बादल यांचं शरद पवारांनी केलं अभिनंदन

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Lokmat.news18.com | September 27, 2020, 10:24 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 27, 2020
auto-refresh

Highlights

6:11 pm (IST)

कृषी विषयाचे कायदे हे शेतकरी विरोधात -थोरात
कृषी विधेयकाला आमचा सर्वांचा विरोध -थोरात
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचंही तेच मत आहे -थोरात
एकत्र बसून व्यूहरचना करणार -बाळासाहेब थोरात
'आधारभूत किंमत मिळणं नव्या कायद्यांमुळे बंद होणार'
आमच्या जाहीरनाम्याबद्दल चुकीचं सांगितलं जातंय -थोरात
कॉंग्रेसची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूची आहे -थोरात
कृ.उ.बा. समिती मजबूत करण्याचा विचार होता -थोरात
'राऊत-फडणवीस भेटीला महत्व देण्याचं कारण नाही'
'आम्ही एकत्र सत्तेत, नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात'
उद्या राज्यपालांना आम्ही भेटणार -बाळासाहेब थोरात
अधिकाऱ्यांनी राजकारणी होऊ नये -बाळासाहेब थोरात
बिहारमधील गुप्तेश्वर पांडेंच्या जेडीयू प्रवेशावर प्रतिक्रिया

 

Load More
मुंबई, 27 सप्टेंबर: कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
corona virus btn
corona virus btn
Loading