मुंबई, 27 नोव्हेंबर : कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी- सकाळी 10 वाजेपासून ईडीकडून सुरू होती चौकशी - 8 तासाहून अधिक काळ चौकशी करण्यात आली- काल ईडीने पुण्यात अनेक ठिकाणी टाकले छापे- Fema - foreign exchange manejment act या अंतर्गत चौकशी करण्यात आली, अशी ED च्या अधिकाऱ्यांची माहिती राज्यात कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय, मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल, राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईन्स जारीसुशीलकुमार मोदी यांचं भाजपकडून पुनर्वसन- बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांचं पक्षाकडून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न- राज्सभेच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून सुशीलकुमार मोदी यांना उमेदवारी- गेल्या अनेक वर्षांपासून होते बिहारचे उपमुख्यमंत्री- मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर पत्ता झाला कट- उपमुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर सुशीलकुमार मोदी नाराज असल्याची चर्चा- अखेर भाजपकडून केंद्रात पुनर्वसन करण्याचा प्रयत्नदादर, प्रभादेवी, माहीम आदी भागात 2, 3 डिसेंबरला पाणीपुरवठा नाही तर सातरस्ता, धोबीघाट परिसरात कमी दाबानं पाणीपुरवठा, नागरिकांनी पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्‍याचं महापालिकेचं आवाहनराज्यात दिवसभरात 6,185 नवे रुग्णराज्यात दिवसभरात 4,089 रुग्ण बरेराज्यात दिवसभरात 85 रुग्णांचा मृत्यूरुग्ण बरं होण्याचं प्रमाण 92.48 टक्केराज्यात सध्या 87,969 अॅक्टिव्ह रुग्ण100 देशांच्या राजदूतांचा पुणे दौरा रद्दनियोजित सिरम इन्स्टिट्यूट दौरा रद्द4 डिसेंबरला येणार होते पुणे दौऱ्यावरपरराष्ट्र मंत्रालयाचा जिल्हा प्रशासनाला निरोपदौऱ्याची पुढची तारीखही अद्याप अनिश्चितभाजपचा उद्या पत्रकार परिषदांचा धडाका3 दिवस प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषदसरकारच्या अपयशाची पोलखोल करणारमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांवर सूड उगवण्याची भाषा करण्याआधी हिंमत असेल तर आम्हाला भिडावं, आम्ही समर्थ आहोत -नारायण राणेमातोश्रीच्या आतली-बाहेरची गुपितं काढू आणि ते थोड्याच दिवसांमध्ये कळेल, नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हानजनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी, मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर राणेंचा प्रहारभारत X ऑस्ट्रेलिया पहिली वन-डेऑस्ट्रेलियानं पहिली वन-डे जिंकलीऑस्ट्रेलियाचा भारतावर विजयभारताचा 66 धावांनी केला पराभवअजित पवारांचं नांदेडमध्ये वक्तव्य'काळजी घ्या, अजून कोरोना गेला नाही''इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही''आरक्षणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू''आरक्षणावरून तेढ निर्माण करू नका'अजित पवारांची जनतेला विनंती'जीएसटीचे केंद्रानं पैसे का थकवले?''भाजपचे काही नेते काहीही बोलतात''आम्ही येणार असं वारंवार सांगतात''कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी वक्तव्य'अजित पवारांचा भाजपला टोलापुणे - आमदार भारत भालके अत्यवस्थरुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरूशरद पवारांची रुबी हॉल क्लिनिकला भेटभारत भालकेंच्या प्रकृतीची केली विचारपूस'मागील एक वर्षात कोरोनावर मात'आर्थिक परिस्थितीही सुधारतेय -चव्हाण'कोरोनामुळे सर्व पैसे आरोग्यावर खर्च'दुसरी लाट न येण्यासाठी खबरदारी -चव्हाण'आम्ही सर्व जिद्दीनं कामाला लागलो'राज्यातून कोरोना जाणार -अशोक चव्हाणतुम्ही सांगा, 15 लाख दिले का? -चव्हाण'तुमचं सरकार बोलबच्चन की आमचं?'अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोलाकृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका'काहींकडून मुद्दामहून बदनामीचं काम'भाजपवाले बेचैन; अशोक चव्हाणांची टीका'मागच्या 5 वर्षांत तिजोरी रिकामी केली'ती तिजोरी पुन्हा भरायचीय -अशोक चव्हाणचंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील मविआच्या उमेदवाराविरोधात उमेदवारी दाखल केल्यानं राष्ट्रवादीकडून कारवाईपंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौराउद्याच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारीपंतप्रधान सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेटउद्या दुपारी 1 वा. भेट देण्याची शक्यतामोदी कोरोनाच्या लसीची घेणार माहितीसिरम इन्स्टिट्यूटच्या हेलिपॅडवरून हेलिकॉप्टर उडवण्याचाही सराव सुरूसिरम इन्स्टिट्यूटला कडक पोलीस बंदोबस्तबॉम्बशोधक, नाशक पथकाकडून पाहणीवाहतूक शाखेचे पोलीस 'सिरम'बाहेर तैनातभाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थापुणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाईकोट्यवधींच्या घोटाळ्याची शक्यतापतसंस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्तामालमत्ता कवडीमोल किमतीत विकल्याबडे राजकीय नेते रडारवरकारवाईत अनेक कागदपत्रं जप्तसुनील झंवर यांच्या कार्यालयाची झडतीझंवर पोषण आहाराचे मोठे ठेकेदार