यंदा सावरकर सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा
मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा
'अनेकजण सरकार पाडण्याचं स्वप्न पाहतायत'
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा -उद्धव ठाकरे
'वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो ते दाखवू'
'वाघाची अवलाद आहे, डिवचाल तर पस्तवाल'
'महाराष्ट्राच्या हिताच्या आड याल तर आडवू करू'
बेडूक वाघाचा आवाज काढू शकत नाही -मुख्यमंत्री
इथंही काही असे लोक आहेत; उद्धव ठाकरेंचा टोला
आज मी मास्क काढून बोलतोय -उद्धव ठाकरे
मला संयमाचं महत्व कळतं -मुख्यमंत्री
'ज्यांना टक्कर देण्याची खुमखुमी असेल त्यांनी द्यावी'
मंदिरं उघडण्यावरून डिवचलं जातं -उद्धव ठाकरे
'बाबरी पाडली त्यावेळी कोण बिळात लपून बसलं होतं'
आम्हाला अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व हवं -मुख्यमंत्री
हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे -उद्धव ठाकरे
गोवंश हत्याबंदी कायदा गोव्यात का नाही? -उद्धव ठाकरे
बुरसटलेलं हिंदुत्व आमचं नाही; भाजपवर टीकास्त्र
'हिंदुत्वावरून एकमेकांना टोप्या घालू नका'
राजकारण म्हणजे युद्ध नव्हे -उद्धव ठाकरे
सरसंघचालक म्हणतात ते तरी ऐका -मुख्यमंत्री
'सरकार पाडण्याची पाडापाडी कशासाठी?'
'जितकं लक्ष पक्षासाठी देता तितकं देशासाठी द्या'
मी मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा कुटुंबप्रमुख -उद्धव ठाकरे
जीएसटीचे हक्काचे 38 हजार कोटी द्या -मुख्यमंत्री
'केंद्र ते देत नाही आणि बिहारला मोफत लस देते'
जीएसटीची करपद्धत फसवी -उद्धव ठाकरे
'पंतप्रधानांनी त्यात प्रामाणिकपणे सुधारणा करावी'
जुन्या करप्रणालीनं करवसुली करावी -उद्धव ठाकरे
मित्राला दगा कधीच दिला नाही -उद्धव ठाकरे
भाजप माझा शत्रू नाही -उद्धव ठाकरे
'भागवतांना राष्ट्रपती करा असं सांगणारी शिवसेना नको'
पण संघमुक्त करा असं म्हणणारे नितीश चालतात -मुख्यमंत्री
फक्त बिहारमध्ये लस मोफत का? -उद्धव ठाकरे
कोरोना लसीवरून केंद्र सरकारवर टीका
दानवेंचा बाप दिल्लीत आहे -मुख्यमंत्री
भाडोत्री बाप आम्ही मानत नाही -उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंनी कंगनावरही साधला निशाणा
'भारतातील पाकव्याप्त जमीन एक इंचतरी परत घ्यावी'
कलम 370 लावलं, मग का करत नाही? -मुख्यमंत्री
आमच्या घरासमोर तुळशी वृंदावन आहे -मुख्यमंत्री
गांजाची शेती तुमच्याकडे असते -उद्धव ठाकरे
मुंबईसह महाराष्ट्र पोलीस दलाचा अभिमान -उद्धव ठाकरे
'केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनाम केलं जातं'
'गोमूत्र, शेणानं गुळण्या केल्या, काय झालं?'
हा देश संपवायला निघालेत -उद्धव ठाकरे
किमान मातीशी इमान राखा; भाजपवर हल्लाबोल
'आरे'चं जंगल वाचवण्याचा निर्णय घेतला -मुख्यमंत्री
'एकही रुपया न खर्च करता कारशेड उभारतोय'
मेट्रोचा कोणताही पैसा वाया गेला नाही -मुख्यमंत्री
'अहंकारी राजा, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ चालणार नाही'
महाराष्ट्रात मर्द मावळ्यांचं सरकार येणार -उद्धव ठाकरे
पाडापाडी करण्यात भाजपला रस -मुख्यमंत्री
'पायाचे दगड निसटत असतील तर भाजपनं विचार करावा'
'1 दिवस जनता म्हणेल, कोणीही चालेल पण हे नको'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ
बिहार जनतेनं विचार करून मतदान करावं -उद्धव ठाकरे
मराठ्यांसह सर्व समाजाला न्याय मिळेल -मुख्यमंत्री
कुणाचं काढून कुणाला देणार नाही -उद्धव ठाकरे