LIVE NOW

LIVE : राज्यपाल नियुक्त 12 जागांबद्दल नवा ट्विस्ट, सदाभाऊंच्या संघटनेची अजब मागणी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | November 24, 2020, 9:54 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 24, 2020
auto-refresh

Highlights

8:24 pm (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद
'महाराष्ट्रानं प्रत्येक लढ्यात यश मिळवलंय'
कोरोनाची लढाई एकत्रित लढायचीय -मुख्यमंत्री
'जनतेनं संयमानं सर्व सण साजरे केले'
तुमच्या सहकार्याला तोड नाही -मुख्यमंत्री
'मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये गर्दी करू नका'
कार्तिकी यात्रेला गर्दी करू नका -मुख्यमंत्री
'महाराष्ट्राचं आरोग्य आपल्याला कळलं'
आपल्याकडे आरोग्य यंत्रणा सज्ज -मुख्यमंत्री
'कोरोनावर थोडंफार नियंत्रण मिळवलंय'
कोरोना संपलेला नाही -उद्धव ठाकरे
'अधिक काळजी घेण्याची गरज'
गर्दी करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांची नाराजी
'लाट नव्हे, त्सुनामी येईल अशी भीती'
'आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करूया'
'अजून लस हाताशी आलेली नाही'
विषाची परीक्षा का घ्यायची? -मुख्यमंत्री
अनावश्यक गर्दी टाळा -उद्धव ठाकरे
'शाळा उघडणं अजून प्रश्नांकित'
मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर
ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवा -मुख्यमंत्री
गर्दी टाळा, मास्क लावा, हात धुवा
'पाश्चिमात्य देश, दिल्लीतही दुसरी लाट'
'पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका'
'महाराष्ट्र कोरोनाच्या कठीण वळणावर उभा'

 

Load More
मुंबई, 22 नोव्हेंबर : कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स
corona virus btn
corona virus btn
Loading