एकनाथ खडसेंचा राजीनामा दुर्दैवी -फडणवीस
'खडसेंनी वरिष्ठांकडे तक्रार करायला हवी होती'
योग्य वेळी मी सविस्तर बोलेन -देवेंद्र फडणवीस
सध्या जास्त भाष्य करणार नाही -फडणवीस
'खडसेंच्या 'त्या' केसबद्दल मला बोलायचं नाही'
'पक्ष मोठा आहे, जळगाव जिल्हा भाजपचा आहे'
कोणीही नेता पक्ष सोडून जाणार नाही -फडणवीस
अर्जुन खोतकरांना कोण विचारतंय? -फडणवीस
शेतकऱ्यांची अवस्था पाहून डोळ्यात पाणी येतंय -फडणवीस
'3800 चा धनादेश दिला त्यांच्यावर कारवाई करा'
शेतकऱ्यांची अशी थट्टा योग्य नाही -देवेंद्र फडणवीस
30-40 टक्के ठिकाणीच पंचनामे झाले -फडणवीस
बळीराजाला तात्काळ बियाणं द्या -देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी टाळाटाळ करणं योग्य नाही -फडणवीस
'जयंत पाटलांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही'
कोणीही मंत्री शेतकऱ्यांची मदत करत नाही -फडणवीस
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करावी -फडणवीस
बँकांनी वसुलीसाठी तगादा लावू नये -फडणवीस
'मुख्यमंत्र्यांनी वसुली थांबवावी असे आदेश द्यावेत'
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा -फडणवीस
जीएसटीचा सर्व पैसा केंद्र सरकार देतंय -फडणवीस
जीएसटीचा बहाणा चुकीचा -देवेंद्र फडणवीस
'आपले हात झटकून केंद्रावर टाकायचे असा प्रकार'
राज्याला मदतीसाठी केंद्राला विनंती करणार -फडणवीस
पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला -देवेंद्र फडणवीस
अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान -फडणवीस
9 जिल्ह्यांत पाहणी दौरा केला -देवेंद्र फडणवीस
सगळ्या प्रकारच्या पिकांचं नुकसान -फडणवीस
परिस्थिती भीषण, 100 टक्के नुकसान -फडणवीस
शेतशिवारातील माती खरडून निघाली -फडणवीस
अतिवृष्टीनं तिबार पेरणी वाया गेली -फडणवीस
अस्मानी आणि सुल्तानी संकट -देवेंद्र फडणवीस
'आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं हा प्रश्न?'
मुख्यमंत्र्यांकडे वस्तुस्थिती पोहोचलेली नाही -फडणवीस
अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत -फडणवीस
'ऑनलाईन पद्धतीनं लॉग इन शेतकऱ्यांना करणं अशक्य'
'मोबाईलनं पाठवलेले फोटो विम्यासाठी ग्राह्य धरावेत'
पाऊस BREAKING :
पिंपरी चिंचवड- शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात
पुण्यातही दमदार पावसाची हजेरी
पुढील 3 ते 4 तासांमध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील इतर 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
'रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल. त्यानंतर हीच स्थिती ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे,' असा अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे.