राज्य मंत्रिमंडळ बैठकीत खासगी कौशल्य विकासच्या मॉडेल विद्यापीठाला मान्यता, यातून खासगी स्तरावर अनेक स्किल्स विद्यापीठ राज्यात येतील, त्यासाठीची परवानगी देण्याचे अधिकार आमच्या कौशल्य विकास विभागाला मिळतील, राज्यात केवळ सिम्बॉयसिस होती, आजच्या निर्णयामुळे यानंतर अनेक स्किल्स युनिव्हर्सिटी तयार होतील, यातून राज्यात हजारो तरुणांना स्किल्स युनिव्हर्सिटीमधून शिक्षण मिळेल -नवाब मलिक