liveLIVE NOW

LIVE: ब्रिटनच्या पंतप्रधानांनी स्वीकारलं भारताचं निमंत्रण, मोदींनाही दिलं 'रिटर्न गिफ्ट'

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 15, 2020, 15:28 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 8 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:24 (IST)

  'कोरोना चाचण्यांच्या दरात सहाव्यांदा कपात'
  'आता 700 रुपयांमध्ये होणार कोरोना चाचणी'
  आरोग्यमंत्री राजेश टोपेंची विधानसभेत घोषणा

  21:0 (IST)

  पुढील वर्षी होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्च 2021 रोजी होणार 

  20:53 (IST)

  पुणे - माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक
  हर्षवर्धन यांनी दुचाकीस्वाराला केली होती मारहाण 
  किरकोळ अपघाताच्या वादातून केली होती मारहाण 
  अटक टाळण्यासाठी छातीत दुखत असल्याचा दावा
  पोलिसांनी ससूनमध्ये तपासणी करून केली अटक
  माजी आ.हर्षवर्धन जाधव पुणे पोलिसांच्या अटकेत

  19:49 (IST)

  देवेंद्र फडणवीसांचं राज्य सरकारवर टीकास्त्र
  दोन दिवसांच्या अधिवेशनात निराशा -फडणवीस
  राज्यातील जनतेच्या पदरी निराशा -फडणवीस
  'शेतकऱ्यांच्या हिताची कोणतीही घोषणा नाही'
  शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली -फडणवीस
  'मराठा आरक्षणावर सरकार गोंधळलेलं आहे'
  'कंगना, अर्णवचं प्रकरण एवढं का झोंबलं?'
  'सीबीआय, ईडीवर दबाव निर्माण करताय का?'
  'मुख्यमंत्र्यांच्या भाषणात नुसती टोलवाटोलवी'
  मुंबईचे प्रकल्प कोण अडवतंय? -फडणवीस
  'मेट्रो कारशेडबाबतचा अट्टहास सोडला पाहिजे'
  सरकार ठोकशाहीनं काम करतंय -फडणवीस
  आंदोलन करणाऱ्यांवर बंदी का? -फडणवीस
  महाराष्ट्रात कायद्याचं राज्य -देवेंद्र फडणवीस
  'हिंदुत्व सोडलं नाही हे त्यांना सांगावं लागतंय'
  मुख्यमंत्र्यांना हे सांगण्याची वेळ का? -फडणवीस

  19:48 (IST)

  शक्ती फौजदारी कायदा विधेयक संयुक्त समितीकडे
  गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानसभेत मांडला प्रस्ताव

  19:48 (IST)

  'मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात'
  'वकिलांची फौज जशीच्या तशी ठेवली आहे'
  'ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही'
  'मराठा समाजाचं आरक्षण न्यायालयात टिकेल'
  'कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही'
  इतर समाजाचं आरक्षण काढणार नाही -मुख्यमंत्री
  'धारावी मॉडेलचं जागतिक पातळीवर कौतुक'
  'कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही'
  'लस कधी येणार हे अजूनही स्पष्ट नाही'
  'कोरोनाबाबतच्या जनजागृतीला मोठं यश'
  'कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा लपवला नाही'
  'मुंबईत 17 दिवसांत रुग्णालय उभं केलं'
  'टास्क फोर्स निर्माण करणारं पहिलं राज्य'
  'माझं कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला यश'
  'कुंडल्या बघणारे आता पुस्तकं वाचायला लागले'
  'कांजूर मेट्रो कारशेडच्या जागेची मालकी राज्याची'
  जागाही राज्याची आणि प्रकल्प राज्याचा -मुख्यमंत्री
  'कारशेड कांजूरला नेण्याचे भविष्यात अनेक फायदे'
  बुलेट ट्रेन कोणाच्या फायद्यासाठी? -मुख्यमंत्री
  'मुंबईतून किती लोकं बुलेट ट्रेननं प्रवास करणार?'
  ऐन मोक्याच्या जागा बुलेट ट्रेनसाठी -मुख्यमंत्री
  'वाढवण बंदर केंद्र सरकारनं राज्यावर लादलं'
  'शेतकऱ्यांना चिनी,पाकिस्तानी,देशद्रोही ठरवणार का?'
  'राज्याला मातीत घालणारं राजकारण नको'
  'प्रताप सरनाईकांच्या मागे ईडी राजकीय हेतूनं'
  ईडी मागे लावणं हे विकृत राजकारण -मुख्यमंत्री
  'प्राचीन मंदिरांसांठी वेगळा निधी देणार'
  आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही -उद्धव ठाकरे

  19:48 (IST)

  'कोरोना काळात सरकारनं योग्य भूमिका घेतली'
  'मंदिरं सुरू करण्यासाठी विरोधकांनी राजकारण केलं'
  'पंतप्रधानांसमोर वेळोवेळी सीएमनी भूमिका मांडली'
  'राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप चुकीचा'
  विरोधक दोन्ही बाजूनं बोलतात -अजित पवार
  सरकारला जनतेनं साथ दिली -अजित पवार
  'अनेकांनी जीवाची जोखीम पत्करून काम केलं'
  कोणत्याही निधीला कट नाही -अजित पवार
  'निधी देताना कोणताही भेदभाव करत नाही'
  'मराठा, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही'
  'कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही'
  'पदवीधर लोकांनी पराभव केला ते खूप झोंबलंय'
  'अमरावतीत महत्त्वाचं म्हणजे भाजप पराभूत'
  ड्रेस कोडबद्दल पुनर्विचार करू -अजित पवार
  वर्षा बंगल्याचं एकही बिल थकीत नाही -पवार
  'खोटं बोल पण रेटून बोल, अशी काहींना सवय'
  '3 पक्षांचं सरकार आल्यानं हातातोंडाचा घास गेला'
  उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांना टोला

  19:47 (IST)

  आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन
  फडणवीसांनी घेतली मराठा आंदोलकांची भेट
  आरक्षणासाठी टोकाचा संघर्ष करू -फडणवीस

  19:47 (IST)

  मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप
  'मराठा-ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न'
  'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही'
  राज्य सरकारची भूमिका स्पष्ट -अशोक चव्हाण
  'सुप्रीम कोर्टात कायदेशीर पद्धतीनं लढाई सुरू'
  विरोधकांकडून जनतेची दिशाभूल -अशोक चव्हाण

  19:19 (IST)

  विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी
  'आरक्षण स्थगितीनं अनेक प्रश्न निर्माण झाले'
  'सरकार मराठा आंदोलकांशी चर्चेला तयार नाही'
  आमच्या काळात मोर्चे थांबवले नाहीत -फडणवीस
  मंत्र्यांमध्येच संवाद नाही -देवेंद्र फडणवीस
  'ओबीसी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी'
  'ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही'
  ...अन्यथा रस्त्यावर उतरू -देवेंद्र फडणवीस
  'वेगवेगळ्या समाजाबाबत संदिग्ध भूमिका का?'
  वीजबिल सवलतीचं काय झालं? -फडणवीस
  'मुख्यमंत्र्यांचं वाढीव वीज बिलांवर मौन'
  सरकारनं आश्वासन पूर्ण करावं -फडणवीस
  'सरकारनं वीज बिलांमध्ये फसवणूक केली'
  कृषी कायद्यांना विरोध बेगडी -फडणवीस
  'कापूस, तूर, सोयाबीनची खरेदी झाली नाही'
  'बोंडअळी, खोडकिडीचे पंचनामे नाहीत'
  कर्जमुक्तीची घोषणा कागदावरच -फडणवीस
  युतीच्या काळात जास्त कर्जमाफी -फडणवीस
  सरकारकडून कर्जमाफीचे खोटे दावे -फडणवीस
  फक्त योजनांची नावं बदलली -देवेंद्र फडणवीस
  जुन्याच योजना नावं बदलून सुरू -फडणवीस
  'जलयुक्त शिवार योजनेची जरूर चौकशी करा'
  योजनेमुळं अनेकांना फायदा झाला -फडणवीस
  'योजनेचं फलित राज्यातील जनतेसमोर मांडू'
  कंगना, अर्णब प्रकरणावर फडणवीसांचं भाष्य
  'सर्वात जास्त कोरोना मृत्यू महाराष्ट्रात'
  'मृत्यूची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न'
  'कोविड सेंटर उभारणीत मोठा भ्रष्टाचार'
  अनेकांना मनमानी पद्धतीनं टेंडर -फडणवीस
  'भाजप करणार भ्रष्टाचाराची पोलखोल'
  भ्रष्टाचाराची पुस्तिका काढणार -फडणवीस
  मेट्रो कारशेड आरेमध्येच करणं योग्य -फडणवीस
  'कारशेड कांजूरला नेल्यानं मेट्रोला 4 वर्षं विलंब'
  'मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवलं जातंय'
  कारशेड जागा प्रकरण न्यायप्रविष्ट नाही -फडणवीस
  हायकमांड म्हणजे सुप्रीम कोर्ट नाही -फडणवीस
  सत्ता डोक्यात जाता कामा नये -फडणवीस
  'सरकारनं कायद्याच्या भाषेत उत्तर द्यावं'
  हे कायद्याचं राज्य, पाकिस्तान नाही -फडणवीस

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स