liveLIVE NOW

LIVE: नाशिकमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव, दिवसभरात घेतले 4 बळी

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 12, 2020, 19:45 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A YEAR AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:59 (IST)

  'मुंबई महापालिकेवर यंदा भाजपचा झेंडा फडकेल'
  महापौर हा भाजपचाच असेल -प्रवीण दरेकर

  21:26 (IST)

  वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपावर
  14 नोव्हेंबरपासून संपावर जाणार
  सरकारसोबत झालेली बैठक फिसकटली
  वितरण, महापारेषण आणि निर्मितीचे कर्मचारी
  तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचं संपाचं हत्यार
  बोनस, सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

  20:42 (IST)

  राज्यात दिवसभरात 4,496 कोरोनाचे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 122 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 7,809 रुग्ण कोरोनामुक्त
  राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 92.44%

  19:12 (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 4 बळी
  कोरोनाची पुन्हा लाट येऊ शकते
  नाशिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

  18:49 (IST)

  'जेएनयू'त स्वामी विवेकानंद पुतळ्याचं अनावरण
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण
  स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा गौरव
  स्वामी विवेकानंद यांचं स्वप्न साकारायचं -मोदी

  18:6 (IST)

  मुंडे नावाला वलय आहे -पंकजा
  काही लोक चर्चा करतात पण मी त्याला घाबरत नाही -पंकजा
  'प्रश्न हातात घेतल्यास तडीस नेण्याचा प्रयत्न'
  'नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करायचंय'
  'भाजप सरकारचे चांगले निर्णय'
  'हे सरकार रद्द करण्याचं काम करतंय'
  पंकजा मुंडेंची राज्य सरकारवर टीका
  मोदींसारखी मोठी शक्ती नाही -दानवे
  अमेरिकेत ट्रम्प हरू शकतात -रावसाहेब दानवे
  'इकडे मोदी जिंकतात, कारण मोठी ताकद'
  आमचा उमेदवार, आमची जबाबदारी -दानवे

  17:56 (IST)

  वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि मालमत्ता
  'कवडीमोल दरानं भाड्यानं देण्यास आळा'
  अल्पसंख्याक विकास विभागानं उचललं पाऊल
  मुंबईतील वक्फ मालमत्तेच्या भाड्यात वाढ
  अडीच हजारांवरून 2.55 लाखांपर्यंत वाढ
  वाढीव उत्पन्नाचा उपयोग करावा -नवाब मलिक
  मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करा -मलिक

  17:32 (IST)

  'हे सरकार नवीन काही सुरू करत नाही'
  चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका
  'योजना वगैरे बंद करण्यात पटाईत'
  हाथरस प्रकरणी कंठ फुटला होता -पाटील
  'मग आता पारोळ्यातील घटनेवर गप्प का?'
  'राऊतांना सल्ला द्यायला दिल्लीत पाठवलं पाहिजे'
  महाराष्ट्र पॅटर्न वक्तव्यावरून संजय राऊतांना टोला
  खरं तर अमेरिकेतही गरज होती -चंद्रकांत पाटील

  17:7 (IST)

  खते, बियाणं, औषधं परवाना नूतनीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा; कृषीमंत्री दादाजी भुसेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

  17:6 (IST)

  कोरोनासाठी महाराष्ट्रानं घेतलेल्या निर्णयांचं  केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक; दिवाळी आणि हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सतर्क -आरोग्यमंत्री राजेश टोपे

  कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स...