पुणे जिल्ह्यातील मंचर गावात कोरोनाचा कहर
एकाच दिवशी सापडले तब्बल 176 कोरोनाचे रुग्ण
देशात एखाद्या गावात एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण
जि.प. सीईओ आयुष प्रसाद यांची न्यूज18 लोकमतला माहिती
एका मंत्रीमहोदयांच्या स्टाफमधीलही 4 जण पॉझिटिव्ह
मंचर बनला पुणे जिल्ह्यातील नवा कोरोना हॉटस्पॉट
आरोग्य विभागाकडून मंचरमध्ये 1001 रॅपिड अँटिजेन टेस्ट