• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नांदेड, हिंगोलीसह यवतमाळला भूकंपाचे धक्के, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: नांदेड, हिंगोलीसह यवतमाळला भूकंपाचे धक्के, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 07:31 AM IST | Updated On: Jun 22, 2019 07:31 AM IST

    नांदेड, 22 जून: नांदेड, हिंगोलीसह यवतमाळला भूकंपाचे धक्के. 3.9 रिश्केल भूकंपाची तीव्रता सुदैवान मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळमध्ये उमरखेड तालुक्यातील 13 गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. यामुळे गावातील घरांच्या भिंतींनाही तडे गेले. यासोबत राजकारण, मनोरंजन, क्रीडा, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा बातम्या टॉप 18.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी