पाहा PHOTO:डोंबिवलीमध्ये पावसाचा हाहाकार! घरं पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी लोकांचं स्थलांतर

डोंबिवलीमध्ये तुफान पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. पावसाचा सर्वाधिक फटका डोंबिवली एमआयडीसी परिसराला बसला आहे.

  • Share this:

मिलापनगर, तलाव रोड भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचले असून येथील घरांमध्येही पाणी शिरलं आहे.

काही सोसायट्यांच्या इलेक्ट्रिक मीटर बॉक्सपर्यंत पावसाचं पाणी पोहोचले आहे.

शीळ रोडवर लोढा कासारियो संकुलात पाणी साचलं आहे. पार्किंग भाग पूर्ण पाण्याखाली गेल्यानं गाड्या बुडाल्या आहेत.

मुसळधार पावसाचा स्थानिकांना फटका

मुसळधार पावसाचा स्थानिकांना फटका

गाड्या गेल्या पाण्याखाली

गाड्या गेल्या पाण्याखाली

मुसळधार पावसानं डोंबिवलीला झोडपून काढलं

मुसळधार पावसानं डोंबिवलीला झोडपून काढलं

चहुबाजूंना पाण्याचा वेढा

चहुबाजूंना पाण्याचा वेढा

पाण्यातून वाट काढण्याचा नागरिकांचा प्रयत्न

डोंबिवली पलावा सिटी पाण्याखाली

डोंबिवली पलावा सिटी पाण्याखाली

mage-396794" />

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या