• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर
  • VIDEO: दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 02:18 PM IST | Updated On: Jul 27, 2019 02:18 PM IST

    शाहगड, 27 जुलै: मध्य प्रदेशातील शाहगड नगरपंचायतीचा वॉर्ड क्रमांक २ परिसरात दोन गटांध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पूर्ववैमनस्यातून वाद उफाळून आला आणि दोन आदिवसी गट भिडले. दरम्यान दोन्ही गटांमध्ये लाठ्याकाठ्या आणि दगडफेकही झाली. वाद सोडवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी