S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दुर्दैवी!,आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून पोस्टमाॅर्टमसाठी घेऊन गेला
  • VIDEO : दुर्दैवी!,आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून पोस्टमाॅर्टमसाठी घेऊन गेला

    News18 Lokmat | Published On: Jul 10, 2018 06:35 PM IST | Updated On: Jul 10, 2018 06:36 PM IST

    मध्यप्रदेशधील टीकमगडमध्ये मृतदेह देण्यासाठी अॅम्बुलन्स नसल्यामुळे मुलाचा गाडीवर मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जावा लागला.टीकमगड इथं मस्तापूर गावात कुंवर नावाच्या महिलेचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला. पोलीस प्रकरण असल्यामुळे कोणीही हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मृत महिलेचा मुलगा हा मोलमजुरी करतो. त्याने अॅम्बुलन्ससाठी वारंवार फोन केला पण कुणीही येण्यास नकार दिला. अखेर आपल्या मृत आईला दुचाकीवर बांधून शवविच्छेदनासाठी घेऊन आला. कसा बसा तो आईला घेऊन शवविच्छेदन गृहावर पोहोचला. एकीकडे डिजीटल इंडियाचा नारा दिला जातो पण गावपातळीवर मृतदेहला नेण्यासाठीही वाहन मिळत नाही हे वास्तव आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close