Home /News /national /

भोपाळचा गड साध्वी प्रज्ञा राखणार? कसा सुरू आहे प्रचार थेट भोपाळमधून ग्राऊंड रिपोर्ट

भोपाळ, 9 मे: मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह विरुद्ध दिग्विजय सिंह अशी चुरशीची लढत होणार आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेचा विषय झालेल्या साध्वी प्रज्ञा यांना दिग्विजय सिंह कसा शह देणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दिवस नेमका कसा असतो जाणून घेतलं आहे न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधी सुवर्णा जोशी यांनी.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Bhopal S12p19, Bjp vs congress, Election 2019, Lok sabha election 2019, Madhya Pradesh Lok Sabha Elections 2019, Sadhvi Pragya singh Thakur

    पुढील बातम्या