• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जीवघेणी कसरत! दोरीवरून पार करावी लागते नदी
  • VIDEO: जीवघेणी कसरत! दोरीवरून पार करावी लागते नदी

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 03:13 PM IST | Updated On: Jul 16, 2019 03:13 PM IST

    देवासा, 16 जुलै: मध्य प्रदेशातील देवासा जिल्ह्यात नदीवर पूल नसल्यानं नागरिकांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागत आहे. मुसळधार पावसामुळे नदीनं पातळी ओलांडल्यामुळे दोरीवर चढून डोंबाऱ्यासारखी नदी पार करावी लागत आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी आणि तोंडी तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यानं स्थानिकांमध्ये मोठा रोष आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी