• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भरचौकात वहिनीच्या डोक्यात रॉड घालून संपवलं; हत्येचा थरार CCTVमध्ये कैद
  • VIDEO: भरचौकात वहिनीच्या डोक्यात रॉड घालून संपवलं; हत्येचा थरार CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 01:02 PM IST | Updated On: Jul 14, 2019 01:02 PM IST

    उज्जैन, 14 जुलै: प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊन दुकान सुरू केल्याच्या रागातून चक्क सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचा प्रकार घडला. नीलगंगा गावातील विष्णुपुरा परिसरात घरगुती वादातून डोक्यात रॉड घालून निर्घृण हत्या केल्य़ाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊन चहाचं दुकान टाकल्याच्या रागातून भावानेच लहान भावाला बेदम मारहाण केली मात्र पतीला वाचवण्यासाठी आलेल्या पत्नीच्या डोक्यात वार बसला आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान ही घटना घडली तेव्हा आरोपी कैलाश मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी