• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: माणुसकीला काळीमा! जमावाकडून तरुणीला काठीनं अमानुष मारहाण
  • SPECIAL REPORT: माणुसकीला काळीमा! जमावाकडून तरुणीला काठीनं अमानुष मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2019 11:53 AM IST | Updated On: Jul 4, 2019 12:14 PM IST

    नवीन मेहर (प्रतिनिधी) धार, 4 जुलै: मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात माणूसकीला काळीमा फासणारा भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॉब लिंचिंगचा भयानक व्हिडिओ समोर आलाय. एका युवतीला 10 ते 12 नराधमांनी काठीनं अमानुष मारहाण केली. इतकंच नव्हे तर स्त्री देहाची विटंबनाही करण्यात आली. हा संतापजनक व्हिडीओ पाहून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आतापर्यंत 4 तरुणांना अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी