• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: आमदाराच्या भावाची दादागिरी, महिला अधिकारी खाली कोसळेपर्यंत काठीने मारलं!
  • SPECIAL REPORT: आमदाराच्या भावाची दादागिरी, महिला अधिकारी खाली कोसळेपर्यंत काठीने मारलं!

    News18 Lokmat | Published On: Jul 1, 2019 08:20 AM IST | Updated On: Jul 1, 2019 08:27 AM IST

    तेलंगणा, 01 जुलै : मध्य प्रदेशातल्या आमदाराची गुंडगिरी देशानं पाहिली. आता तेलंगणातही आमदाराच्या भावानं एका महिला अधिकाऱ्यावर काठीनं हल्ला करून जखमी केलं आहे. या घटनेचा बघ्यांनी काढलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदाराचा भाऊ आणि जमावाने घातलेला धुडगूस यापुढे वनखात्याचे अधिकारीदेखील हतबल झाले. काय घडलं नेमकं पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी