मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO: धावत्या ट्रेनमधून उतरणे पडले महागात, फलाट तोडून काढले बाहेर

मध्य प्रदेशच्या नागदा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चालत्या ट्रेनमधून एका महिलेने उतरण्याचा प्रयत्न केला आणि यात ती थेट फलाटाखाली खेचली गेली. ती जोरात फलाटामध्ये अडकली की तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्लॅटफॉर्म तोडण्यात आला. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपाचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Madhya pradesh, Railway accident

    पुढील बातम्या