• होम
  • व्हिडिओ
  • टोल कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल
  • टोल कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2019 02:29 PM IST | Updated On: Jun 27, 2019 02:29 PM IST

    बोनसारा, 27 जून: टोल नाक्यावर जोरदार हाणामारी झाली. टोलच्या वादातून कारमधील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. बाचाबाचीनंतर दोन्ही गट भिडले. यावेळी काठ्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातल्या बोनसारामध्ये ही घटना घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी