Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पाण्याखाली गेलेल्या पुलावरचा थरारक प्रवास, बाईकसह तरुण गेला वाहून
  • VIDEO : पाण्याखाली गेलेल्या पुलावरचा थरारक प्रवास, बाईकसह तरुण गेला वाहून

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 09:32 PM IST | Updated On: Jul 2, 2019 09:32 PM IST

    भोपाळ, 2 जुलै : मध्य प्रदेशातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मध्य प्रदेशातल्या खरगोन इथं पुलावरून पाणी वाहत असतानाही पुलावरून गाड्यांची येजा सुरू होती. त्याचवेळी मोटारसायकल घेऊन जाणारा तरुण गाडीसह पुलावरून खाली पडला. तो बुडणार होता इतक्यातच कदवाली गावच्या गावकऱ्यांनी युवकाला गाडीसहीत वाचवलं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी