• होम
  • व्हिडिओ
  • विसर्जनादरम्यान बोट उलटून 11 जणांचा मृत्यू; जीवघेण्या दुर्घटनेचा VIDEO
  • विसर्जनादरम्यान बोट उलटून 11 जणांचा मृत्यू; जीवघेण्या दुर्घटनेचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 12:54 PM IST | Updated On: Sep 13, 2019 01:15 PM IST

    भोपाळ, 13 सप्टेंबर: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथे गणपती विसर्जनाच्या दरम्यान बोट उलटून 11 लोक बुडाल्याची घटना घडली आहे. बुडालेल्या बोटीत एकूण 18 लोक होते. सात बेपत्ता लोकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. भोपाळमधील खटलापुरा घाटावर शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी