Live in Relationship मध्ये राहात होते प्रेमी, गावकऱ्यांनी लावून दिलं लग्न

गावकऱ्यांनीच प्रेमी जोडप्याचं लग्न लावून दिलं. गावातले लोकच वऱ्हाडी बनले. त्यांनीच सर्व विधी केले. महिलांनी मंगल गीतं गायली.

  • Share this:

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातली एक आश्चर्यकारक बातमी समोर आलीय. गावकऱ्यांनीच प्रेमी जोडप्याचं लग्न लावून दिलं. गावातले लोकच वऱ्हाडी बनले. त्यांनीच सर्व विधी केले. महिलांनी मंगल गीतं गायली.

मधुबनी जिल्ह्यात दोन प्रेमी रहात होते. घरून लग्नाला विरोध होता.  त्यामुळे गावातल्या लोकांनी पुढाकार घेतला.

या दोघांचं प्रेम गावात चर्चेचा विषय होता. पण आता दोघांच्या कुटुंबातला तणाव निवळलाय. संबंध सुधारलेत.

गावकऱ्यांनी दोन्ही कुटुंबाशी बातचीत करत हुंड्याशिवायच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. दोघांच्याही आईवडिलांकडून लिहूनही घेतलं.

गावातल्या शंकराच्या मंदिरात दोघांचं लग्न लावून दिलं. गावकरी हुंड्याची प्रथा नष्ट करण्यासाठी पावलं उचलतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2019 02:20 PM IST

ताज्या बातम्या