मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO: विजयसिंह मोहितेंबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील: रणजितसिंह

सोलापूर 17 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माढ्यातील सभेला विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं विजयसिंह यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं आहे. येत्या काळात विजयसिंह मोहिते पाटील भाजप प्रवेश करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुढे वाचा ...

First published:

Tags: BJP, Congress, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Narendra modi, Solapur S13p42, Vijaysiha mohite patil

पुढील बातम्या