• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह!
  • SPECIAL REPORT: उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह!

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 08:03 AM IST | Updated On: Aug 2, 2019 08:05 AM IST

    उत्तर प्रदेश, 02 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील उन्नाव प्रकरणी सुप्रीम कोर्टनं उत्तर प्रदेश सरकार आणि सीबीआयला जोरदार दणका दिला आहे. आता या प्रकरणाची उत्तर प्रदेश ऐवजी दिल्लीत सुनावणी होणार आहे. तसंच पीडित कुटुंबाला तात्काळ सीआरपीएफचं संरक्षण देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. पाहुयात यासंदर्भातील एक विशेष रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी