लंडन, 8 ऑक्टोबर : लंडनमधल्या क्रीडा व्यवसाय शिखर परिषदेत रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी भाषण केलं. मुंबई इंडियन्सने क्रिकेटचा प्रसार करण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली, असं त्या म्हणाल्या.भारताल्या महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, असं त्यांनी सांगितलं.
#NewsAlert – Today, women in India are breaking the glass ceiling in more and more areas of human endeavor: Reliance Foundation Chairperson Nita Ambani at Sports Business Summit in London. pic.twitter.com/zrPtE3wOiN
— News18 (@CNNnews18) October 8, 2019
क्रीडा, विज्ञान, राजकारण, समाजकारण, कॉर्पोरेट क्षेत्र, हॉलिवूड, बॉलिवूड या सर्वच क्षेत्रात महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत प्रगती केली आहे हे त्यांनी ठासून सांगितलं. भारताने खेळाच्या क्षेत्रात कशी भरारी घेतली आहे याबद्दलही त्यांनी या भाषणात सांगितलं.
“It’s my dream to see India becoming a truly multi-sport nation.” - Mrs Nita Ambani at the first #NBAIndiaGames between @SacramentoKings & @Pacers, where she thanks @NBA for partnering with #RF over the last 6 years, for the #RF Jr. NBA program. #RelianceFoundation #RFESA #RFNBA pic.twitter.com/1mR16ZFToR
— Reliance Foundation (@ril_foundation) October 4, 2019
=======================================================================================================
VIDEO : 'राफेल'च्या चाकाखाली लिंबू आणि वाहिले नारळ, राजनाथ सिंहांनी केली फ्रान्समध्ये पूजा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा