Elec-widget
  • SPECIAL REPORT: भाजपचा युपीतला नारा.. 'अब की बार 74 पार'

    News18 Lokmat | Published On: Mar 29, 2019 03:49 PM IST | Updated On: Mar 29, 2019 03:49 PM IST

    29 मार्च : या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी लढत होणार आहे उत्तर प्रदेशात. कारण 2014 मध्ये भाजपनं या राज्यातून तब्बल 71 जागा जिंकत विरोधकांना चारीमुंड्या चीत केलं होतं. आता मात्र भाजपला रोखण्यासाठी सपा-बसपाप्रणित महागठबंधननं कंबर कसली आहे. तर भाजपनं 2014 चा रेकॉर्ड तोडण्याचा निर्धार केला आहे. उत्तर प्रदेशचा लेखाजोखा स्पष्ट करणारा विशेष रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी