• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेस प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: काँग्रेस प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 02:47 PM IST | Updated On: Mar 27, 2019 03:30 PM IST

    नवी दिल्ली, 27 मार्च: प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ''सक्रिय राजकारणात आज मी पहिलं पाऊल टाकत आहे. त्यामुळे माझ्यासाठी आजचा दिवस हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. योगायोगाने मी चित्रपट क्षेत्रात गेली. पण सामाजित जाणिवेनेच आज मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या क्षेत्रात मी नाव कमावण्यासाठी आलेली नाही. फक्त निवडणुकीपुरताच नव्हे, तर त्यानंतरही मी काँग्रेसमध्ये कार्यरत राहणार,'' असं उर्मिला म्हणाल्या. यावेळी त्यांनी राहुल गांधींचे आभार देखील मानले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी