• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांबाबत 'या' पक्षाच्या जाहीरनाम्यात धक्कादायक आश्वासन
  • VIDEO: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांबाबत 'या' पक्षाच्या जाहीरनाम्यात धक्कादायक आश्वासन

    News18 Lokmat | Published On: Mar 19, 2019 12:40 PM IST | Updated On: Mar 19, 2019 12:41 PM IST

    19 मार्च : तामिळनाडूच्या डीएमके पक्षानं स्व. राजीव गांधी यांच्या सात मारेकऱ्यांना मुक्त करणार असल्याचं जाहीर वचन आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. तसंच श्रीलंकन निर्वासितांनाही नागरिकत्व देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात करण्यात आलं आहे. मंगळवारी डीएमकेनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. खळबळजनक वचनांमुळे डीएमकेचा जाहीरनामा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी