• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'चौकीदार चोर है' म्हणणाऱ्या राहुल गांधींना मोदींनी असं दिलं उत्तर
  • SPECIAL REPORT: 'चौकीदार चोर है' म्हणणाऱ्या राहुल गांधींना मोदींनी असं दिलं उत्तर

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 10:08 AM IST | Updated On: Mar 17, 2019 10:10 AM IST

    17 मार्च : लोकसभा निवडणुकांना केवळ काही दिवस उरले असताना, भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या चँपियन्सनी एक नामी युक्ती लढवली आहे. 'चौकीदार चोर है' या मोदींवरच्या टीकेचाच वापर करत भाजपनं विरोधी पक्षांवरच स्ट्राईक केलं आहे. 'मैं भी चौकीदार' नावाचा व्हिडिओ भाजपनं बनवला असून तो ट्विटरवर जगभरात नंबर वन झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी