• VIDEO : 'चौकीदार चोर नही, चौकीदार प्युअर है'

    News18 Lokmat | Published On: Mar 26, 2019 03:18 PM IST | Updated On: Mar 26, 2019 03:24 PM IST

    नवी दिल्ली, 26 मार्च : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या एका प्रचार सभेत चौकीदार चोर है असं म्हणणाऱ्यांना चारोळ्यांच्या माध्यमातून त्यांनी उत्तर दिलं. ''चौकीदार चोर नही, चौकीदार प्युअर है, चौकिदारका दुबारा पीएम बनना श्युअर है'' अशा शब्दात त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींची स्तुती केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading