रायबरेली, 28 मार्च : उत्तर प्रदेशमध्ये 2019ची लोकसभा निवडणूक भाजप विरुद्ध सपा-बसपा आघाडी आणि काँग्रेस अशी होणार आहे. बुधवार 27 मार्च)रोजी अमेठीमध्ये सपाने प्रियांका गांधींवर पोस्टर्सच्या माध्यमातून जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता रायबरेली मतदार संघातच पोस्टर वॉर सुरू झालंय. संपूर्ण रायबरेली शहरात प्रियांका आणि सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल करणारे पोस्टर्स लागले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Priyanka gandhi