• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'आम्ही जे 10 वर्षात केलं, ते सगळं मोदींनी पाच वर्षात संपवून टाकलं'
  • VIDEO: 'आम्ही जे 10 वर्षात केलं, ते सगळं मोदींनी पाच वर्षात संपवून टाकलं'

    News18 Lokmat | Published On: Mar 26, 2019 02:09 PM IST | Updated On: Mar 26, 2019 02:09 PM IST

    सुरतगड (राजस्थान), 26 मार्च : ''युपीएच्या काळात मनरेगा, शेतकरी कर्जमाफी अशा अनेक योजनांच्या माध्यमातून देशातील 14 कोटी लोकांना गरिबीच्या गर्तेतून बाहेर काढलं गेलं. जे आम्ही 10 वर्षात केलं ते सगळं मोदींनी पाच वर्षात संपवून टाकलं,'' असा आरोप राहुल गांधी राजस्थानातील सुरतगड येथे पार पडलेल्या सभेत केला. यावेळेस 'राफेल' मुद्यावरुनही त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी