अयोध्या, 29 मार्च : अयोध्या येथील प्रचार सभेत बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जग पालथं घातलं. सगळ्या देशात फिरले पण त्यांच्या वाराणशी मतदार संघात कधी ते फिरकलेच नाहीत,'' असं प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी त्यांनी मोदींवर चौफेर टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.