लोकसभा 2019: भाजपची पाचवी यादी, आतापर्यंत 285 उमेदवार जाहीर

लोकसभा 2019: भाजपची पाचवी यादी, आतापर्यंत 285 उमेदवार जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठीची भाजपची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च: लोकसभा निवडणुकीसाठीची भाजपची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या यादीत भाजपने एकूण 238 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.आज भाजपने 48 जागा जाहीर केल्या आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी 46 उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे.भाजपने आतापर्यंत लोकसभेच्या 285 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.

महत्त्वाचे उमेदवार

गोवा- श्रीपाद नाईक


अशी आहे भाजपची दुसरी यादी-

भाजपची दुसरी यादी; पुणे, बारामतीसह 6 जागांवर उमेदवार जाहीर

भाजपची पहिली यादी जाहीर; PM मोदी वाराणसीतून, अडवाणींचा पत्ता कट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2019 08:09 PM IST

ताज्या बातम्या