S M L
  • VIDEO: अन् मोदींनी चिमुकलीला घेतलं उचलून...

    Published On: Apr 23, 2019 09:16 AM IST | Updated On: Apr 23, 2019 09:16 AM IST

    अहमदाबाद, 23 एप्रिल: लोकसभा निवडणूक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदानाआधी मोदींनी आईचे आशीर्वाद घेतले. मोदी मतदानाला जात असताना त्यांनी एका लहान मुलीला कडेवर उचलून घेतलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान केंद्रापर्यंत चालत गेले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close