News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'चोर की पत्नी', प्रियांका गांधीबद्दल उमा भारतींचं वादग्रस्त वक्तव्य
  • VIDEO : 'चोर की पत्नी', प्रियांका गांधीबद्दल उमा भारतींचं वादग्रस्त वक्तव्य

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 03:19 PM IST | Updated On: Apr 17, 2019 03:21 PM IST

    लखनौ, 17 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक नेत्यांच्या भाषणांची पातळी घसरताना दिसत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी प्रियांका यांचा उल्लेख 'चोर की पत्नी' असा केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी