S M L
LIVE NOW

EXIT POLLS 2019 LIVE : एक्झिट पोलनं सांगितला देशाचा मूड, देशात मोदी लाट कायम

EXIT POLLS 2019 LIVE : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणता पक्ष सत्तेच्या खुर्चीत विराजमान होणार? याचे निकाल 23 मे रोजी स्पष्ट होतील.

Lokmat.news18.com | May 19, 2019, 10:44 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 19, 2019
auto-refresh

Highlights

लोकसभा निवडणूक 2019 मधील सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियाही पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. मतदानानंतर आता निकाल कोणाच्या बाजूनं लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणता पक्ष सत्तेच्या खुर्चीत विराजमान होणार? याचे निकाल 23 मे रोजी स्पष्ट होतील. पण जनतेला आपला कौल कोणत्या पक्षाच्या बाजूनं दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पुन्हा चालणार का? वंचित बहुजन आघाडी परिणामकारक ठरणार का? याचे अंदाज आता एक्झिट पोलद्वारे समोर आले आहेत.
Load More

Live TV

News18 Lokmat
close