• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • VIDEO : कम्प्युटर बाबांनी हाती घेतला काँग्रेसचा झेंडा, व्यापाऱ्यांकडून 'मोदी...मोदी'च्या घोषणा

VIDEO : कम्प्युटर बाबांनी हाती घेतला काँग्रेसचा झेंडा, व्यापाऱ्यांकडून 'मोदी...मोदी'च्या घोषणा

<strong>भोपाळ, 8 मे :</strong> देशाच्या राजकारणात भोपाळ मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. कारण या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आव्हान देत आहेत. अशातच आता कॉम्पुटर बाबा यांनी दिग्विजय सिंह पाठिंबा देत त्यांच्यासाठी रोड शो केला आहे. पण या रोड शोवेळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जैन बांधव आणि व्यापाऱ्यांनी मात्र 'मोदी...मोदी' अशा घोषणा दिल्या. त्यामुळे हा रोड शो सध्या चर्चेत आहे.

 • Share this:
  भोपाळ, 8 मे : देशाच्या राजकारणात भोपाळ मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. कारण या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आव्हान देत आहेत. अशातच आता कॉम्पुटर बाबा यांनी दिग्विजय सिंह पाठिंबा देत त्यांच्यासाठी रोड शो केला आहे. पण या रोड शोवेळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जैन बांधव आणि व्यापाऱ्यांनी मात्र 'मोदी...मोदी' अशा घोषणा दिल्या. त्यामुळे हा रोड शो सध्या चर्चेत आहे.
  First published: