भाजपची आणखी एक यादी जाहीर, 39 उमेदवारांच्या नावाची घोषणा

भाजपची आणखी एक यादी जाहीर, 39 उमेदवारांच्या नावाची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली आणखी एक यादी जाहीर केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली आणखी एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 29 तर पश्चिम बंगालमधील 10 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मेनका गांधी आणि वरूण गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रत्येक पक्षाकडून आपल्या उमेदवारांची घोषणा होत आहे. वरूण गांधी हे पिलिभिट या मतदारसंघातून तर मेनका गांधी सुलतानपूर इथून निवडणूक लढवणार आहेत.

VIDEO: 'आम्ही जे 10 वर्षात केलं, ते सगळं मोदींनी पाच वर्षात संपवून टाकलं'

First published: March 26, 2019, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading