काँग्रेस आणि मित्र पक्षांचे हे दिग्गज नेते पिछाडीवर, पराभवाची टांगती तलवार

  • Share this:

 काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर आहेत.

सर्वांचं लक्ष लागलेल्या भोपाळ मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. तिथे प्रज्ञासिंग टाकूर

सर्वांचं लक्ष लागलेल्या भोपाळ मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. तिथे प्रज्ञासिंग ठाकूर आघाडीवर आहेत.

मध्य प्रदेशात काँग्रसचा सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ असलेल्या गुणामध्ये काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे पिछाडीवर आहे.

हरियाणातल्या सोनिपतमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंग हुड्डा पिछाडीवर आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी हे पंजाबमधल्या आनंदपूर साहिबमधून पिछाडीवर आहे.

उत्तर प्रदेशातून राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंग पिछाडीवर आहेत.

फतेपूर सिकरी राज बबर येथून पिछाडीवर आहेत

फतेपूर सिकरी राज बबर येथून पिछाडीवर आहेत.

कर्नाटकमधील गुलबर्ग येथून मल्लिकाअर्जून खर्गे पिछाडीवर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 10:57 AM IST

ताज्या बातम्या