lok sabha election result 2019: उत्तर प्रदेश ठरवणार दिल्लीत कोणाची सत्ता

lok sabha election result 2019: उत्तर प्रदेश ठरवणार दिल्लीत कोणाची सत्ता

लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये यंदा भाजप विरुद्ध सपा-बसपा अशी लढत होत आहे.

  • Share this:

लखनऊ, 23 मे: लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये यंदा भाजप विरुद्ध सपा-बसपा अशी लढत होत आहे. 2014मध्ये भाजपने उत्तर प्रदेशमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता. भाजपला रोखण्यासाठी सपा-बसपा एकत्र आले असून यामुळे निवडणूक रंगतदार झाली आहे. कैराना, फूलपूर आणि गोरखपूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप सर्व शक्तीपणाला लावली आहे. अखिलेश यादव आणि मायावती या जोडीमुळे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात निवडणूक रोचक होणार आहे. अनेक मतदारसंघात विजय कमी फरकाने होणार असल्याचे मानले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 07:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading