S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'अफवांपासून दूर रहा', प्रियांका गांधींचा कार्यकर्त्यांना ऑडिओ संदेश
  • 'अफवांपासून दूर रहा', प्रियांका गांधींचा कार्यकर्त्यांना ऑडिओ संदेश

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 09:28 AM IST | Updated On: May 21, 2019 10:03 AM IST

    नवी दिल्ली, 21 मे: प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांसाठी ऑडिओ संदेश दिला. एक्झिट पोल आणि अफवांपासून दूर रहा, मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉंगरुममध्ये आणि मतमोजणी केंद्रावर उपस्थित रहा असा संदेश त्यांनी दिला. आपल्या विश्वास तोडण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत, सतर्क रहा असं त्यांनी या संदेशातून म्हटलं. नेमक्या प्रियंका गांधी काय बोलल्या आहेत ते पाहा व्हिडीओ.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close