Home /News /national /

SPECIAL REPORT: मोदींनी तप केलेल्या गुहेत 'हे' शुल्क देऊन तुम्हीही करू शकता ध्यानधारणा

केदारनाथ, 19 मे: केदारनाथच्या ज्या गुहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्यानधारणा केली तिथं तुम्हीही साधना करू शकता. आणि त्यासाठीचं शुल्क आहे ते 999 रुपये. सुमारे साडेबारा हजार फूट उंचीवर ही गुहा तयार करण्यात आली आहे.ह्या गुहेबाबत जाणून घ्या खास गोष्टी.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: BJP, Election 2019, Lok sabha election 2019, Narendra modi

    पुढील बातम्या