PHOTOS: पिवळ्या साडीतील त्या महिला अधिकाऱ्याची अशी आहे Lifestyle

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील निवडणुकीदरम्यान लखनऊमधील महिला अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल झाले. रिना द्विवेदी असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून संधी मिळाल्यास त्या चित्रपटामध्ये काम करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 14, 2019 01:56 PM IST

PHOTOS: पिवळ्या साडीतील त्या महिला अधिकाऱ्याची अशी आहे  Lifestyle

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात लखनऊमधील पिवळ्या साडीतील महिला अधिकारी चर्चेत आली. त्यांचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

रिना द्विवेदी असं या महिल्या अधिकाऱ्याचं नाव असून सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांना भोजपुरी चित्रपटाच्या ऑफर्स देखील आल्या होत्या.

पतीच्या मृत्यूनंतर मुलाच्या जबाबदारीमुळे त्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या, पण, बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास स्वीकारणार असल्याचं रिना सांगतात.

Loading...

लहानपणापासून त्यांना फिटनेस आवडतो.

लहानपणापासून त्यांना फिटनेस आवडतो.

रिना द्विवेदी ऑफिसला देखील अशाच प्रकारे तयार होऊन जातात.

कपड्यांची निवड देखील रिना विचारपूर्वक करतात.

सुदंर दिसणाऱ्या रिना यांना 13 वर्षाचा मुलगा आहे.

यापूर्वी देखील त्यांनी अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सध्या रिना द्विवेदी या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...