लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज; भाजपच्या 8 नेत्यांसाठी लढाई प्रतिष्ठेची

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत असून अनवेक दिग्गजांचं भवितव्य आत ईव्हीएममध्ये लॉक होणार आहे.

  • Share this:

[caption id="attachment_361091" align="aligncenter" width="875"]लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली आहे. 91 ठिकाणी मतदान होत असून भाजपच्या 8 दिग्गजांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली आहे. 91 ठिकाणी मतदान होत असून भाजपच्या 8 दिग्गजांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे.

[/caption]

नागपूरमधील नितीन गडकरी विरूद्ध नाना पटोले या लढतीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. 2014मध्ये नितीन गडकरी यांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवला होता.

Loading...

राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंह देखील मुजफ्फरनगरमधून मैदानात आहेत. 2014मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अजित सिंह यांच्यापुढे भाजपच्या संजील बाल्यान यांचं आव्हान आहे.

व्हि. के. सिंग देखील गाजियाबादमधून लोकसभा मैदानात आहेत. त्यांना काँग्रेसच्या डॉली शर्मा आणि महागठबंधनच्या सुरेश बन्सल यांचं आव्हान आहे.

असदुद्दीन ओवैसी देखील हैद्राबादमधून लोकसभा मैदानात आहेत. त्याठिकाणी देखील आज मतदान होणार आहे.

पश्चिम अरूणाचलमधून किरण रिजिजु देखील लोकसभा मैदानात आहेत. त्यांना काँग्रेसच्या नबाम तुकी यांचं आव्हान आहे.

चंद्रपुरातून हंसराज अहिर देखील लोकसभा मैदानात आहेत. त्यांना शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये आलेल्या माजी आमदार सुरेश धानोरकर यांनी आव्हान दिलं आहे.

तेलंगनामधील खम्मम येथून रेणुका चौधरी लोकसभा मैदानात आहेत.  त्यांच्यासमोर तेलंगना राष्ट्र समितीच्या  नागेश्वर राव यांचं आव्हान आहे.

[caption id="attachment_361102" align="aligncenter" width="875"]बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघातून चिराग पासवान मैदानात आहेत. त्यांना भूदेव चौधरी यांचं आव्हान आहे. बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघातून चिराग पासवान मैदानात आहेत. त्यांना भूदेव चौधरी यांचं आव्हान आहे.

[/caption]

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी गया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.   याच ठिकाणाहून 2014मध्ये मांझी तिसऱ्या नंबरवर होते.

[caption id="attachment_361104" align="aligncenter" width="875"]केंद्रीय मंत्री महेश शर्मा यावेळी गौतन बुद्ध नगरमधून लोकसभेच्या मैदानात आहेत.  त्यांना काँग्रेसच्या अरविंद कुमार सिंह आणि महागठबंधनच्या सतवीर यांचं आव्हान आहे. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यावेळी गौतन बुद्ध नगरमधून लोकसभेच्या मैदानात आहेत. त्यांना काँग्रेसच्या अरविंद कुमार सिंह आणि महागठबंधनच्या सतवीर यांचं आव्हान आहे.

[/caption]

उत्तराखंडमधील अजय टम्टा देखील लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत त्या लढतीकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

बागपतमधून सत्यपाल सिंह निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  त्यांना अजित सिंह यांचा मुलगा जयंत चौधरी यांचं आव्हान आहे.

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा देखील लोकसभा मैदानात आहेत. त्यांना काँग्रेसचे नेते कृष्ण बारे गौडा यांचं आव्हान आहे.

 बिजनोरमधून भाजप खासदार कुंवर भारतेंद्र सिंह मैदानात आहेत. त्यांना काँग्रेसच्या नसीमुद्दीन सिद्दीकी यांचं आव्हान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 09:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...