राहुल गांधींचा पंजाब दौरा; सुवर्ण मंदिराला दिली भेट

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभेचा जोरदार प्रचार करत आहेत. शुक्रवारी पंजाब दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिराला भेट दिली. त्यांच्या या भेटीबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 07:45 AM IST

राहुल गांधींचा पंजाब दौरा; सुवर्ण मंदिराला दिली भेट

लोकसभा निवडणुकीकरता सध्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जोरदार प्रचार करत आहेत. शुक्रवारी राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर होते.

अमृतसर विमानतळावर उतरल्यानंतर राहुल गांधी प्रथम सुवर्ण मंदिरात पोहोचले. तिथे त्यांनी दर्शन घेतलं.

राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिराला भेट देणार याबद्दल गुप्तता बाळगण्यात आली होती. प्रसारमाध्यमांना देखील याबद्दल कोणतीही माहिती नव्हती.

Loading...

लोकसभा निवडणुकीकरता देखील राज्यात सहा प्रचार सभा घेणार आहे. नांदेडमध्ये त्यांनी पहिली प्रचारसभा घेतली.

आपल्या नांदेड दौऱ्यावेळी देखील राज ठाकरे यांनी नांदेडमधील गुरूद्वाराला भेट दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 07:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...