आंध्र प्रदेशमध्ये 100 EVM खराब, मतदान ठप्प

आंध्र प्रदेशमध्ये 100 EVM खराब, मतदान ठप्प

आंध्रप्रदेशमध्ये ईव्हीएम मशीन्स खराब झाली आहेत. त्यामुळे मतदान ठप्प झालं आहे.

  • Share this:

हैद्राबाद, 11 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता देशात पहिल्या टप्प्यामधील मतदान आज होत आहे. लोकसभेच्या 91 जागांकरता हे मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील सात लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये 100 ईव्हीएम खराब झाली. त्यामुळे मतदान ठप्प झालं आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा ईव्हीएम खराब होऊन मतदानावर परिणाम झाल्याच्या घटना झाल्या आहेत. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्स बंद पडत असल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत.

उमेदवारानं रागाच्या भरात EVMच फोडलं

दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये उमेदवारानं रागाच्या भरात चक्क ईव्हीएम मशीन फोडलं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आठवले म्हणतात, 'राष्ट्रवादीच्या रामराजेंना पाठिंबा द्या'

First Published: Apr 11, 2019 10:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading