• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: उत्तर प्रदेशात सायकलवाला बबुआ Vs रिक्षावाला निरहुआ
  • SPECIAL REPORT: उत्तर प्रदेशात सायकलवाला बबुआ Vs रिक्षावाला निरहुआ

    News18 Lokmat | Published On: Apr 7, 2019 03:44 PM IST | Updated On: Apr 7, 2019 03:44 PM IST

    आजमगड, 7 एप्रिल : उत्तर प्रदेशातील आजमगडमध्ये यंदा भन्नाट राजकीय सामना रंगणार आहे. सायकलवाला बबुआ आणि रिक्षावाला निरहुआ यांच्यात थेट लढत होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना आजमगढ लोकसभा मतदारसंघात रोखण्यासाठी भाजपने भोजपूरी सिनेमाचा सुपरस्टार दिनेश लाल यादव अर्थात निरहुआ याला मैदानात उतरवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी